आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Photo Of Naina Bachchan And Kunal Kapoor After Wedding

लग्नानंतर पहिल्यांदा समोर आला बिग बींच्या पुतणीचा पतीसोबतचा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कुणाल कपूरसोबत नैना बच्चन)
मुंबई- अलीकडेच बातमी आली होती, की अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चनने अभिनेता कुणाल कपूरसोबत गुपचुप पध्दतीने लग्न थाटले. आता दोघांचा लग्नानंतरचा एक फोटो मीडियामध्ये आला आहे. त्यामध्ये नैना आणि कुणाल एका बीचवर दिसत आहेत. त्यांच्या लग्नाच्या मंडपचादेखील एक फोटो व्हायरल झाला आहे.
नैना आणि कुणाल यांचे लग्न रविवारी (8 फेब्रुवारी) खासगी समारंभात झाले. या लग्नात दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, कुणाल आणि नैना यांचे लग्न समुद्रकिना-यावर झाले आणि सेशेल्सहून परतल्यानंतर ते दिल्लीमध्ये रिसेप्शन देणार असल्याचे सांगितले गेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बीचवरील दोघांच्या लग्नाचा मंडप...