आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिता, राणीसह हे 7 सेलेब्स लग्नानंतर सेलिब्रेट करताय पहिलाच \'व्हॅलेंटाइन डे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'व्हॅलेंटाइन डे' अर्थातच प्रेमाचा दिवस. या दिवशी जगभरात प्रेमाचे वातावरण पसरलेले असते. या दिवशी कुणी आपले प्रेम व्यक्त करतात तर काहीजण आपले प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय, टिंवकल खन्ना, श्रीदेवीसह इतर स्टार्स या दिवसाला धूमधडाक्यात सेलिब्रेट करतात.
तसेच, काही स्टार्स असेही आहेत, जे लग्नानंतर आपला पहिला व्हॅलेंटाइन सेलिब्रेट करत आहेत. यामध्ये सर्वात पहिले सलमान खानची बहीण अर्पिताचे नाव येते. अर्पिताचे लग्न 2014चे हाय-प्रोफाइल लग्न होते. अर्पिताचे लग्न दिल्लीचा उद्योगपती आयुष शर्मासोबत झाले. आयुष बिझनेससह फिल्मी करिअर घडवण्याचासुध्दा प्रयत्न करत आहे.
अर्पिताशिवाय दीया मिर्झा , राणी मुखर्जी, आफताब शिवदासानीसह इतर सेलेब्ससुध्दा पहिला 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून अशाच सेलेब्सविषयी, जे आपला पहिला-वहिला व्हॅलेंटाइन सेलिब्रेट करत आहेत...