आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fitness guru jennifer nicole lee dons skimpy cooking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : लपवल पण काही नाही आणि दाखवल पण काही नाही....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड अभिनेत्री, फिटनेस एक्सपर्ट आणि मॉडेल जेनिफर निकोल ली ने आपल्या हॉट फिगरमुळॆ आत्तापर्यंत बरीच कमाई केली आहे. या मागचे मुख्यकारण म्हणजे ती आपले शरीर दाखवण्याचा एकही चान्स हातातून जावू देत नाही.
असा अंदाज आहे की, जेनिफर निकोल ली किचनमध्ये देखील मस्ती करत असते. तिच्या कुकिंग पुस्तकाचे प्रमोशन करण्यासाठी तिने नुकतेच तिच्या किचनमध्ये हॉट फोटोशूट केले.
फोटोशूट करतांना तिने एक एप्रन घातला होता आणि खाली फक्त पॅन्टी परिधान केली होती. पाहा छायाचित्रात जेनिफर निकोल ली.....