(छायाचित्रः मुंबईतील या ठिकाणांवर सेलिब्रिटी नेहमी दिसतात)
मुंबईः जुहूस्थित
अमिताभ बच्चन यांचा प्रतिक्षा बंगला असो, किंवा बँड स्टँड येथील शाहरुखचा मन्नत बंगला... या स्टार्सची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी नेहमीच दिसत असते. चाहते
आपल्या लाडक्या सुपरस्टार एक झलक बघण्यासाठी लांबून-लांबून या ठिकाणी येत असतात. मात्र या दोन ठिकाणांव्यतिरिक्त मुंबईतील काही जागा अशा आहेत, जेथे बॉलिवूड स्टार्सचे नेहमी येणे-जाणे असते. येथे स्टार्सची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमा होताना दिसत असते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या मुंबईतील अशा काही ठिकाणांविषयी जेथे बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्स हमखास दिसत असतात...