आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: फ्रीडा पिंटोच्या बोल्ड चित्रपटाचा ट्रेलर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही खास न करता फ्रिडा पिंटोचा स्टारडम लोकांसाठी चर्चेचा विषय ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी फ्रिडा 'प्लॅनेट ऑफ एप्स' या चित्रपटात नजरेस आली होती. परंतू यामध्ये तिची विशेष अशी भूमिका नव्हती. सध्या फ्रिडा तिच्या आगामी तृष्णा चित्रपटामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटात फ्रिडाने एका गरिब मुलीची भूमिका साकारली आहे. ती हॉटेल मालकाचा मुलागा रिज अहमदला पसंत करत असते. पण, तो मुलगा तिचा गैरफायदा घेवून तिचे शाररिक शोषण करून तिला सोडून देतो. नुकत्याच टोरॅटो फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान तिचे भरपूर कौतूक करण्यात आले.
चित्रपटात फ्रिडाने अभिनेता रिज अहमद सोबत बरेच बोल्ड सिन्स दिले आहेत. परंतू फ्रिडाला ऑन कॅमेरा हे करतांना काहीच अडचणी आल्या नाही. फ्रिडाने सांगितले की, चित्रपटात हे सिन्स जबरदस्तीने टाकलेले नसून कथेची तशी मागणी होती आणि ते साकारतांना मला काही चुकीचे वाटले नाही.