आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friday Release: Dawat E Ishq And Khoobsurat Latest News In Hindi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दावत-ए-इश्क’ आणि ‘खुबसूरत’: बॉक्स ऑफिसवर परिणीती-सोनमची परिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी 'दावत-ए-इश्क' आणि 'खुबसूरत' हे दोन्ही सिनेमे आज (19 सप्टेंबर) थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. प्रिन्ट आणि प्रचाराचा खर्चांसह 'दावत-ए-इश्क'चा संपूर्ण बजेट 352 कोटीं झाले आहे. हा यशराज फिल्म्सचा सिनेमा असून हा खर्च यशराज करणार आहे. यशराजच्या ब्रँडकडे पाहता सिनेमाला फायदा होऊ शकतो असे चिन्ह दिसून येत आहे.
5 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एंट्री करणारी परिणीती या पिढीची लोकप्रिय अभिनेत्री मानले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून ती मागे पडल्याचे दिसत आहे.
याची दोन्ही मु्ख्य कारणे आहेत, पहिले म्हणजे मागील एका वर्षात तिने कोणताही ब्लॉकब्लस्टर सिनेमा दिलेला नाहीये. दुसरे म्हणजे, आलिया भट्ट आणि श्रध्दा कपूर या अभिनेत्रींनी तिचे लाइमलाइट कमी केले आहे. 'दावत-ए-इश्क'च्या मोठे यश तिला पुन्हा या स्पर्धेत उतरवू शकते. तसेच, आदित्य राय कपूरसाठी नवीन दार खुले झाले आहेत. कारण 'आशिकी 2'च्या यशानंतर तो पुन्हा लाइमलाइटपासून कूर झाला होता.
प्रिन्ट प्रचारा्या खर्चासह डिज्नीसाठी 'खुबसूरत'चा एकुण 24 कोटींमध्ये बनला आहे. नायिका सोनम कपूरसाठी हे एक मोठे आव्हान ठरणार आहे. ऋषिकेश मुखर्जीचा 'खुबसूरत'च्या रिमेकमध्ये सोनमला रेखा यांच्या अभिनयाचे आव्हान आहे.
'सावरिया'चे अपयशानंतर ''रांझणा' आणि 'भाग मिल्खा भाग'ने सोनमचे बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. सूरज बडजात्याच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मुख्य नायिका बनल्यानंतर ती मोठे संपादन करू शकते असा अंदाज व्यक्त केले जात आहे.
मागील आठवड्यात रिलीज झालेल्या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांना निराश केले आहे. 'क्रिएचर 3D'चा आठवड्याचा व्यवसाय 22 कोटी रुपये झाला आहे. विक्रम भट्टने 3D तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला परंतु त्यांनी कथा चुकिची निवडली. दुसरा सिनेमा दिग्दर्शक होमी अदजानिया यांचा दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर अभिनीत 'फाइंडिंग फॅनी' रिलीज झाला होता.
मेट्रो शहरात पहिल्या तीन दिवसांत चांगला व्यवसाय करणारा 'फाइंडिंग फॅनी'चा आवड्याचा व्यवसाय 26 कोटी झाला आहे.