आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनम कपूर हॉलिवूड चित्रपटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकमुंबई - अभिनेत्री सोनम कपूरची हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. तिने एका चित्रपटासाठी ऑडिशनही दिली आहे. सोनमची जॉन डेपसोबत काम करण्याची इच्छा आहे. जॉन डेपसोबत पॉयरेटस ऑफ कॅरेबियनच्या पाचव्या आवृत्तीमध्ये सोनम काम करणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याला भारतीय चेहर्‍याची आवश्यकता आहे. त्यामुळे सोनमच्या आशा वाढल्या आहेत.