आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Aishwarya Rai Bachchan To Kareena Kapoor: Bollywood Celebs Caught Making Weird Faces

OOPS:चंदेरी दुनियेतील तारे-तारकांचे विचित्र हावभाव कॅमे-यात झाले कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बी टाऊनच्या सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावत असताना अगदी परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र कधीकधी त्यांच्या नकळत त्यांचे विचित्र हावभाव कॅमे-यात कैद होत असतात. त्यांची अशीच काही छायाचित्रे सध्या सोशल नेटवर्किंग साईट्वर बघायला मिळत आहेत.
बिपाशा बसू, ऐश्वर्या राय बच्चन, काजोल, अनुष्का शर्मा यांची ही छायाचित्रे बघून नक्कीच तुम्हाला ही हसू येईल.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनच्या सेलिब्रिटींचे सार्वजनिक कार्यक्रमांमधये कॅमे-यात कैद झालेले शॉकिंग एक्सप्रेशन्स दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटींचे विचित्र हावभाव...