आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फग्ली'च्या स्टारची प्रमोशनवेळी धमाल-मस्ती, कियारा अडवाणी दिसली शॉर्ट ड्रेसमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर सदानंदच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला 'फग्ली' या सिनेमाचे जोरदार प्रमोशन स्टार्स करत आहेत. सिनेमाचा मुख्य स्टार बॉक्सर विजेंद्रसिंग, कियारा अडवाणी, मोहित मारवाह यानी जोरदार प्रमोशन केले. यावेळी स्टार्सनी रिक्क्षा चालवून चाहत्यांना आकर्षित केले. धमाल-मस्ती केलेल्या या प्रमोशनवेळी सिनेमाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणी खूपच आकर्षक लूकमध्ये दिसली. ती शॉर्ट आउटफिटमध्ये सुंदर दिसत होती. हा सिनेमा 13 जून रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'फग्ली'च्या स्टार्सची प्रमोशनदरम्यानची धमाल-मस्ती...