आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Pics : बी टाऊन सेलिब्रिटींना सोशल साइट्सवर केले जाते टार्गेट, बघाल तर तुम्हीही हसाल..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर सेलिब्रिटींना सर्च करताना त्यांच्या रिअल लाइफ छायाचित्रांसह त्यांची मॉर्फ केलेली छायाचित्रेसुद्धा समोर येत असतात. तारे-तारकांची मॉर्फ केलेली छायाचित्रे पाहून बघणारे नक्कीच पोटधरुन हसतात. अशी असंख्य छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर पाहायला मिळत असतात.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बी टाऊन सेलिब्रिटींना सोशल नेटवर्किंग साइट्सवर कशाप्रकारे टार्गेट केले जाते, त्यांची कशी खिल्ली उडवली जाते, हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. ग्लॅमरस सेलिब्रिटींचे हे रुप पाहून तुम्हीही नक्कीच हसाल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्ही स्वतः पाहा इंटरनेटवर कशी उडवली जाते बी टाऊन सेलेब्सची खिल्ली..