आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL: \'होणार सून मी ह्या घरची\'मधील श्रीच्या घरी श्रींचे आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


झी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकर याच्या घरीही श्रींचे थाटात आगमन झाले. शशांकच्या घरी गेल्या 75 वर्षांपासून बाप्पाचे आगमन होत असून त्यांच्या घरची तिसरी पिढी तेवढ्याच उत्साहाने बाप्पांचे स्वागत करते.
इकोफ्रेंडली गणेशोत्सव साज-या करणा-या शशांकच्या बाप्पाची मुर्ती शाडू मातीची आहे. शिवाय मखर सजावटसुद्धा फूले आणि नारळाच्या पानांपासून तयार करण्यात आली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा शशांकच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे मनमोहक रुप...