आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : रत्नपारखींच्या घरी झाले गणरायाचे आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सगळीकडे जल्लोषात गणरायाचे आगमन होत आहे. अशात आपला छोटा पडदा तरी कसा मागे राहिल. छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'मला सासू हवी' या मालिकेत गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. रत्नपारखी कुटुंबीयांनी एकत्र येऊन गणरायाची पूजा केली.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रत्नपारखी कुटंबीयांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घडवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा ही खास छायाचित्रे...