आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri Karisma, Neetu, Attend Sanjay Kapoor’S Party

बर्थडे पार्टीत संजयसोबत दिसली गौरी, करिश्मा-नीतूसह पोहोचले सेलेब्स, पाहा Party Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संजय कपूरसोबत गौरी खान, नीतू कपूर आणि करिश्मा कपूर)
मुंबई: अभिनेता-निर्माता संजय कपूरची आई निर्मल कपूर यांचा शुक्रवारी (26 सप्टेंबर) वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत कपूर सदस्यांसह इतर सेलेब्ससुध्दा दिसले.
पार्टीमध्ये करिश्मा कपूरदेखील पोहोचली होती. करिश्माने ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. तिने ड्रेसवर मॅचिंग ब्लॅक पर्स हातात पकडलेली होती. तिच्यासह पापा रणधीर कपूरसोबत दिसले. नीतू सिंह यांनीसुध्दा पार्टीत ब्लॅक ड्रेस परिधान केलेला होता. पार्टीत रणधीर कपूरची बहीण रीमा जैननेसुध्दा उपस्थिती लावली होती.
गौरी जीन्स आणि कुर्ता लूकमध्ये दिसली. गौरी नेहमी संजय कपूरसोबत दिसते. यावेळीसुध्दा ती संजयचा हात पकडून पार्टीत दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...