आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri Khan Celebrates 44th Birthday With Shahrukh Khan, Hrithik Roshan And More

गौरीच्या बर्थडे पार्टीत पोहोचले हृतिक, बिग बींची मुलगी, पाहा Inside Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात हृतिक रोशन, दुस-या छायाचित्रात गौरी खान अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेतासोबत)
मुंबई: अभिनेता शाहरुख खानने पत्नी गौरी खानच्या 44वा वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अभिनेता हृतिक रोशनसह अनेक सेलेब्ससुध्दा सामील झाले होते. बर्थडे पार्टीचे इनसाइड छायाचित्रे शाहरुखने आपल्या सोशल अकाउंट वर पोस्ट केली आहे. सोबतच, त्याने गौरीसाठी लिहिले, “Happy Birthday to my wife Gauri. May you smile today, as much as you have made the family smile. Love and Happiness always…”।
या बर्थडे पार्टीचे आयोजन संजय कपूरच्या घरी करण्यात आले होते. संजयची पत्नी महिप संधू गौरीची बेस्ट फ्रेंड असल्याने तिने गौरीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे घरी सर्व आयोजन करून ठेवले होते. पार्टीत 'बँग बँग'चा सुपरस्टार हृतिकसुध्दा पोहोचला होता. दिग्दर्शक जोया अख्तर, करिश्मा कपूर, श्वेता नंदा, भावना पांडे, डिझाइनर नंदिता मेहतानी, अरमान जैन आई रीमा जैन, परमेश्वर गोदरेज, अमृता अरोरा पती शकील लडकसोबत दिसली. सर्व सेलेब्सनी एक फोटो काढला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संजय कपूरच्या घरी झालेल्या गौरीच्या बर्थडे पार्टीचे Inside Pics...