आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या भावाच्या लग्नात पतीसोबत अतिशय आनंदी दिसली जेनेलिया, पाहा खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती रितेशसोबत जेनेलिया डिसुजा-देशमुख)
अभिनेत्री जेनेलिया डिसुजाला सेलिब्रेशनसाठी एक निमित्त मिळाले आहे. हे निमित्त म्हणजे जेनेलियाचा सख्खा भाऊ निगेल डिसुजा अलीकडेच लग्नगाठीत अडकला. एका भव्य सोहळ्यात निगेल लग्नगाठीत अडकला.
रितेश देशमुखचा मेव्हणा असलेला निगेल CNBC TV 18 मध्ये अँकर असून इक्विटी संशोधन विश्लेषक आहे. निगेलच्या वरातीत रितेश आणि जेनेलियाची काही खास छायाचित्रे क्लिक झाली. या छायाचित्रांमध्ये हे दाम्पत्य खूप आनंदी दिसत आहे. रेड कलरच्या लहेंग्यात जेनेलिया खूप सुंदर दिसली. तर रितेशने पठाणी सलवारसोबत कुर्ता परिधान केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जेनेलियाच्या भाऊ-वहिनीची आणि आणखी काही खास छायाचित्रे...