(अभिनेत्री नर्गिस फाखरी)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी सोमवारी (13 ऑक्टोबर) रिस्ट वॉचच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सामील झाली. हा इव्हेंट टाइटन वॉच कंपनीने मुंबईत आयोजित केला होता.
या इव्हेंटमध्ये नर्गिस साडी नेसून पोहोचली होती.
तिने ब्लॅक-व्हाइट कॉम्बिनेशनची साडी घातलेली होती. त्यावर गोल-गोल डिझाईन होती. ही साडी SVA ब्रँडची होती. त्याला सोनम आणि पारस मोदी यांनी डिझाइन केले आहे. तिने मॅचिंग ज्वेलरीसुध्दा घातलेली होती. तिने प्रमोशनसाठी एर रिस्ट वॉच घातलेली होती. हे टायटन रागाचे ‘Garden of Eden Collection आहे.
नर्गिसने बॉलिवूडमध्ये 'रॉकस्टार' सिनेमातून पदार्पण केले होते. त्यानंतर वरुण धवनसोबत त्याने 'मै तेरी हीरो'मध्ये काम केले. नर्गिसने सलमानच्या '
किक'मध्ये आयटम साँग केला होता.
पुढील स्लाइड्सलवर क्लिक करून पाहा या इव्हेंटची खास छायाचित्रे...