आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GQ Awards: ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या अभिनेत्री, लीसा-आदितीने केले एक्सपोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडूनः आदिति राव हैदरी, अर्जुन कपूर, नरगिस फाखरी आणि लीसा हेडेन)
मुंबईः रविवारी आयोजित GQ मेन्स ऑफ इ इयर अवॉर्ड्स 2014 या पुरस्कार सोहळ्या बी टाऊनच्या यंग स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळाली. या अवॉर्ड नाइटचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. यंग स्टार्ससोबत या सोहळ्यात दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
अभिनेत्रींचा दिसला ग्लॅमरस लूकः
या अवॉर्ड फंक्शनमध्ये बी टाऊनच्या अनेक अभिनेत्रींची ग्लॅमरस झलक बघायला मिळाली. मुग्धा गोडसे, मंदिरा बेदी, नरगिस फाखरी, सोफी चौधरी, पत्रलेखा, हुमा कुरैशी, कंगना रनोट, आदिति राव हैदरी, प्रियांका चोप्रा, श्रेया सरन, पल्लवी शारदा, लीसा हेडेन, स्वरा भास्करसह अनेक सेलिब्रिटी ग्लॅमरस लूकमध्ये अवतरल्या होत्या. स्वरा, आदिती, नरगिस आणि लीसा यांनी अंगप्रदर्शन करणारे आउटफिट्स परिधान केले होते.
हे सेलेब्ससुद्ध झाले सहभागी...
बॉलिवूडचे यंग स्टार्स अर्जुन कपूर, वरुण धवन, अली जफर, इमरान खान, राजकुमार राव, अरुणोदय सिंह, साकिब सलीम, आयुष्मान खुराना, नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, डायरेक्टर इम्तियाज अली यांनीही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. इव्हेंटमध्ये वरुण, अर्जुन, राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांना GQ मेन्स ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...