आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : राधिका-राघवने उभारली समृद्धीची गुढी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (गुरुवारी) घराघरांत उत्साहात समृद्धीची भरभराटीची गुढी उभारण्यात आली. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही गुढी उभारली गेली. 'मेंदीच्या पानावर' या मालिकेतसुद्धा राधिका आणि राघवने मिळून गुढी उभारली. या सणासाठी राधिका आणि राघव जयकरांच्या घरी परत आले आहेत. राधिकाने या मंगल प्रसंगी स्वतः दारात रांगोळी काढली आहे. राघव आनंदात राधिकाबरोबर या आनंदात सहभागी झाला आहे.

आज गुढीपाडव्याचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला 'मेंदीच्या पानावर' मालिकेतील राघव आणि राधिकाची गुढी उभारतानाची खास छायाचित्रे दाखवत आहोत.

छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...