आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video Out: 'हैदर'च्या गाण्यात श्रद्धा-शाहिदने दिले इंटीमेट सीन्स, बघा Pix

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हैदर'च्या गाण्यात शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर)
मुंबईः दिग्दर्शक विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'हैदर' या सिनेमातील नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यातील शाहिद आणि श्रद्धाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीला पडली आहे. 'खुल कभी तो...' हे शब्द असलेले गाणे सिनेमातील रोमँटिक ट्रॅक आहे. अरिजीत सिंगने या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. काश्मिरच्या बर्फवृष्टीत हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.
'खुल कभी तो...' या गाण्यात शाहिद आणि श्रद्धाने इंटीमेट सीन्स दिले आहेत. 'हैदर' या सिनेमाची कथा हेमलेट या शेक्सपिअरच्या कादंबरीवर आधारित आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गाण्यातून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइडमध्ये पाहा गाण्याचा व्हिडिओ...