आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B’day: जाणून घ्या मंदिरा बेदीच्या आयुष्यातील FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत देशात काही वर्षांपूर्वी खेळाच्या क्षेत्रात तरुणींची संख्या मोजकिच होती. त्यावेळी कॉमेंट्रीच्या क्षेत्रात येण्याचे धाडसदेखील तरुणी करत नव्हत्या. ही मानसिकता अभिनेत्री मंदिरा बेदीने बदलली आणि तरुणींना आणखी एका क्षेत्राचे दार खुले करून दिले.
आज मंदिरा बेदी आपल्या 42व्या बर्थ डे साजरा करत आहे. घरा-घरात शांति नावाने प्रसिध्द असलेल्या मंदिराने दूरदर्शनपासून ते मैदानी खेळांपर्यंतचा प्रवास पार केला आहे.
मंदिराचा जन्म 15 एप्रिल 1972मध्ये कोलकाता येथे झाला.
- तिच्या आईचे नाव गीता बेदी आणि वडिलांचे नाव विरेंद्रसिंह बेदी आहे.
- तिचे शिक्षण मुंबईमध्येच पूर्ण झाले आहे.
- त्यानंतर सोफिया पॉलिटेक्निकमधून मीडियामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
- मंदिरा बेदीने 1999मध्ये निर्माता-दिग्दर्शक राज कौशलसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे.
पुढे वाचा... 'शांति'मधून मिळाली शाहरुखसोबत काम करण्याची संधी...
१) - 1994मध्ये दूरदर्शनवर येणारी 'शांति' मालिकेपासून मंदिराला ओळख मिळाली. या पात्रासाठी तिला आजसुध्दा ओळखले जाते.
- त्यानंतर तिला शाहरुख खानसोबत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या हिट सिनेमात काम करण्याची संधी मिळाले.
- आपल्या छोट्या भूमिकेतून मंदिराने चांगला अभिनय केला. तरीदेखील ती आपल्या फिल्मी करिअर पुढे वाढवू शकली नाही.
- तिने पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. एकता कपूरच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत मंदिराची भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहे.
पुढे वाचा... दूरदर्शनपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत...