(इलियाना डिक्रूज आणि कल्कि कोचलिनसोबत गोविंदा)
मुंबई: गोविंदा, इलियाना डिक्रूज आणि कल्कि कोचलिनने
आपल्या 'हॅपी एंडिंग' सिनेमासाठी अलीकडेच, एक फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये कल्किने ब्लॅक क्रॉप टॉपसोबत ग्लिटर ब्लॅक पँट परिधान केलेली होती. इलियाना लेन्थ ड्रेसमध्ये दिसली. गोविंदाने ब्लॅक पँट आणि व्हाइट टी-शर्ट आणि त्यावर ब्लेजर परिधान केलेले होते. तिघांनी आपल्या विशेष अंदाजात फोटो क्लिक केले.
या फोटोशूटमध्ये तिघांनी विविध पोज दिल्या. कधी बोलताना दिसले तर कधी हसताना. 'हॅपी एंडिंग' दिग्दर्शक राज निदिमोरु आणि कृष्णा डी के यांनी दिग्दर्शित केला आहे.
सैफ अली खान, दिनेश विजान आणि सुनील लुल्लाने निर्मात केला आहे.
सिनेमामध्ये
सैफ अली खान आणि रणवीर शौरीनेसुध्दा मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 21 नोव्हेंबर रोजी सिनेमा रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदा, इलियाना आणि कल्किच्या फोटोशूटची छायाचित्रे...