आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅप्पी न्यू इयर’ची खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फराह खानच्या दिग्दर्शनामधील या सिनेमाची शूटिंग वेगाने चालू आहे. सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. शाहरुखने मात्र औपचारिकता म्हणून सिनेमाचा पहिला लूक शेअर करत लिहले की,‘फराह का इंडियावाला गॅँग.’
‘हॅप्पी न्यू इयर’ सिनेमाची कहाणीचा विषय अजून स्पष्ट झाला नाही. मात्र ‘ओशियंस इलेवन’वर आधारित हा सिनेमा तयार केला जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सिनेमातील ही गॅँग जुगार अड्डा लुटते.
हा अंदाज सिनेमापूर्वी आणि दुसरा लूक तसेच काही सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार लावला जात आहे. सिनेमात शाहरुखच्या या गॅँगमध्ये दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, बोमन इराणी, सोनू सुद, विवान शहा इत्यादींचा सहभाग असणार आहे.