आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'पुढचं पाऊल'च्या सेटवर अक्का साहेबांचे बर्थ डे सेलिब्रेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पुढचं पाऊल' या मालिकेच्या सेटवर नुकतंच झाले एक मस्त सेलिब्रेशन... हे सेलिब्रेशन होतं अक्का साहेबांच्या वाढदिवसाचं. या मालिकेत अक्का साहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकरचा 2 जुलै रोजी वाढदिवस होता. याचेच औचित्य साधत या मालिकेच्या सर्व कलाकारांनी मिळून हर्षदाला सरप्राईज दिले. सगळ्यांनी मिळून हर्षदाचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

सहकलाकारांनी दिलेल्या या सरप्राईजमुळे हर्षदा खानविलकर खूप आनंदित झाली. हर्षदाने म्हटले की, ''या गोड सरप्राईजसाठी मी सगळ्यांची आभारी आहे. त्यांनी माझ्यासाठी हा दिवस खूप खास केला.''

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा हर्षदा खानविलकरच्या बर्थ डे सेलिब्रेशनची खास झलक..