आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: या 4 लुक्सशी मिळता-जुळता आहे PKच्या पोस्टरवरील आमिरचा नवीन Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(PKचे नवीन पोस्टर)
आमिर खानचा 'पीके' या आगामी सिनेमाचे दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरवर आमिर अंगभर कपड्यांमध्ये दिसत आहे. यापूर्वी सिनेमाचे जे पोस्टर रिलीज झाले होते, त्यामध्ये आमिर विवस्त्र आणि हातात एक ट्रान्जिस्टर घेतलेला दिसत होता.
आमिरच्या 'पीके'चे दुसरे पोस्टरदेखील कपड्यांमुळे चर्चेत आहे. या पोस्टरकडे लक्ष देऊ पाहिल्यास आमिरचा हा लूक विविध लुक्सना एकत्रीत करून तयार करण्यात आला आहे असे जाणवते.
बँडपासून ते कुर्ता, बूट आणि चश्मापर्यंत आमिरची या लूकमधील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या पात्राशी मिळती-जुळती दिसून येते. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमिरच्या या नवीन लूकविषयी काही रंजक गोष्टी सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा...कोण-कोणत्या पात्राला मिळून बनवले 'पीके'चे नवीन पोस्टर...