आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका उंच की कतरिना? भविष्यातील नोकरशाहांना अजब प्रश्नाची विचारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ)
हायहिल्सच्या सँडल्स घालून सिनेमात कधी-कधी अभिनेत्यांपेक्षा उंच दिसणा-या अभिनेत्री आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. अभिनेत्रीच काय अभिनेत्यांच्या बॉडीकडेसुध्दा सर्वांचे लक्ष वेधले जाते. पण त्यांचे सौंदर्य आणि बॉडी याव्यतिरिक्त त्यांच्या उंचीचा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? कदाचित पडलाही असावा.
असाच प्रश्न स्टाफ सेलेक्शन कमीशनलाही पडला आणि त्यांनी भविष्यातील नोकरशाहांना हाच प्रश्न केला. दीपिका पदुकोण, प्रिती झिंटा, हुमा कुरेशी की कतरिना कैफ या सौंदर्यवतींपैकी कोणती सौंदर्यवती सर्वात उंच आहे? आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन यासारख्या अभिनेत्यांपैकी कोणता अभिनेता बी-टाऊनमध्ये सर्वात उंच आहे? असा प्रश्न स्टाफ सेलेक्शन कमीशन (SSC)च्या वतीने घेण्यात आलेल्या एका परिक्षेत विद्यार्थ्यांना हाच विचारण्यात आला. या परीक्षेत एकुण 10 लाख विद्यार्थी सामील झाले होते. यातील किती विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले ते ठाऊक नाही. मात्र, या स्टार्सची उंची किती आहे, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगत आहोत.
दीपिका पादुकोणची 5 फूट 9 इंच आणि कतरिना कैफची उंची 5 फूट 8 ½ इंच आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्या आवडत्या तारे-तारकांची उंची आहे तरी किती...