आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Woman Makes Rs 35,000 Per Show As A Hema Malini Duplicate

या आहेत हेमामालिनींच्या डुप्लिकेट, एका शोमधून करतात 35 हजारांची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः डावीकडे - हेमा मालिनी आणि सीमा मोटवानी)
मुंबईः सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या डुप्लिकेट्सविषयी आपण अनेकदा ऐकले असेल. मात्र आज divyamarathi.com तुमची भेट बॉलिवूडची ड्रीमगर्ल अर्थातच हेमामालिनी यांच्या डुप्लिकेटसोबत घालून देत आहे. या आहेत सीमा मोटवानी. त्या एक मिमिक्री आर्टिस्ट आहेत.
सीमा स्पेशल आहेत. कारण इंडस्ट्रीत हेमामालिनी यांच्या डुप्लिकेट असलेल्या त्या एकमेव आहेत. बातचीतदरम्यान त्यांनी खुलासा केला, की त्या हेमाजींच्यासारख्या दिसणा-या एकमेव असल्यामुळे त्यांची डिमांड खूप जास्त आहे. विशेषतः लाइव्ह शोजसाठी. एका शोमधून त्या 35 ते 45 हजारांची कमाई करतात.
वाचा, सीमा मोटवानी यांची सविस्तर मुलाखत...
प्र. तुमचा चेहरा हेमामालिनी यांच्याशी मिळताजुळता आहे. तुम्ही अगदी त्यांच्यासारख्या दिसता हे कधी तुमच्या लक्षात आले?
उ. मिमिक्री आर्टिस्ट आणि कॉमेडियनच्या रुपात मी करिअरला सुरुवात केली होती. मी ब-याच अभिनेता आणि अभिनेत्रींची मिमिक्री करते. मात्र एकेदिवशी असे काही घडले, की त्यामुळे मी हेमामालिनी यांच्यासारखी दिसत असल्याचे माझ्या लक्षात आहे.
पुढील स्लाईडसमध्ये जाणून घ्या, त्या घटनेविषयी...