आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intersting Click Of Many Bollywood Celebs FromThe Stardust 2014 Award Show

असा होता स्टारडस्ट अवॉर्ड सोहळ्यातील आतील नजारा, पाहा Intersting Click

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रे- अभिनेत्री उर्वशी रौतेला, अमिताभ बच्चन आणि कृती सेनन)
मुंबईः अलीकडेच मुंबईत स्टारडस्ट अवॉर्ड्स 2014चा शानदार समारंभ पार पडला. या सोहळ्याला बी टाऊनमधील सेलिब्रिटींनी आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले होते.
हा अवॉर्ड सोहळा लवकरच टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या सोहळ्यातील स्टेजवरील घडामोडी प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळतील. मात्र रेड कार्पेटवरील क्षणचित्रे, कलाकार एकमेकांची भेट घेतानाची झलक प्रेक्षक टीव्हीवर बघू शकणार नाहीत. म्हणूनच divyamarathi.com आपल्या वाचकांना रेड कार्पेटवरील नजारा छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे.
या अवॉर्ड सोहळ्यात दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, कृती सेनन, तापसी पन्नू, मुग्धा गोडसे, सोनम कपूर, राखी सावंतसह अनेक सेलिब्रिटी ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरले होते. तर नेहा धुपिया, ऋषिका लूल्ला, दिया मिर्झा, बिपाशा बसू, अमृता राव, दिव्या दत्ता, सोफी चौधरी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान स्टायलिश लूकमध्ये यावेळी दिसले. अमृता राव ब-याच दिवसांनी मीडियासमोर आली होती.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा या अवॉर्ड फंक्शनमधील आतील नजारा...