आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधील एकेकाळच्या या नावाजलेल्या अभिनेत्री आज आहेत कामाच्या शोधात?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - गुल पनाग, महिमा चौधरी आणि तनिषा मुखर्जी)

एक काळ असा होता, जेव्हा या अभिनेत्री सिनेमांमध्ये झळकत होत्या. कधी आयटम नंबरसाठी यांची डिमांड होती, तर कधी बिकिनीमुळे या चर्चेत असायच्या. या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
मात्र आता परिस्थिती अशी आहे, की या अभिनेत्रींचे दर्शन केवळ पार्टी, इवेंट्स किंवा प्रॉडक्ट लाँचदरम्यानचं होतं. बॉलिवूडमधून जणू या गायबच झाल्या आहेत. मधू, सेलिना जेटली, अमृता अरोरासह ब-याच जणी आज मोठ्या पडद्यावर झळकत नाहीयेत.
या पॅकेजमधून आम्ही तुमची भेट अशाच काही अभिनेत्रींशी घडवून देत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणत्या अभिनेत्री ब-याच काळापासून सिनेमांमध्ये दिसल्या नाहीत, मात्र पडद्यामागे त्यांचे पेज थ्री पार्टीज किंवा एखाद्या कार्यक्रमात दर्शन घडत असते...