आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sherawat Starer Dirty Politics Trailer Released

PHOTOS: मल्लिका शेरावतच्या 'DIRTY POLITICS'चा ट्रेलर रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('डर्टी पॉलिटिक्स'च्या सीनमध्ये मल्लिका शेरावत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत स्टारर 'डर्टी पॉलिटिक्स'चा पहिला ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरनुसार सिनेमात मल्लिकाने अनोखी देवी नावाच्या महिलेचे पात्र साकारले आहे. अनोखी देवी राजकिय षडयंत्राला बळी पडते.
मल्लिकासोबत या सिनेमात अनुपम खेर, ओम पूरी, नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी आणि आशुतोष राणा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
सिनेमाची कथा राजस्थानमधील चर्चित भंवरी देवी हत्याकांडावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. केसी बोकाडिया यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून ललिक मोदी याचे निर्माते आहेत. अद्याप सिनेमाची रिलीज डेट निश्चित झालेली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'डर्टी पॉलिटिक्स'च्या ट्रेलरचे फोटोज (दुस-या स्लाइडमध्ये सिनेमाचा ट्रेलर तुम्ही बघू शकता.)