आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ‘Holiday’ Collects 40.03 Crore In The Weekend

'राऊडी राठोड'ला मागे टाकण्यात 'हॉलिडे' अपयशी, 3 दिवसांत कमावले 40.03 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अक्षय कुमार आपल्या 'राऊडी राठोड'सारखे यश मिळवण्यात मागे पडला आहे. अक्षय-सोनाक्षी अभिनीत 'हॉलिडे: अ सोल्जर नेव्हर ऑफ ड्यूटी' या सिनेमाचा आठवड्याचा व्यवसाय जवळपास 40.03 कोटी रुपये झाला आहे. याकडे बघता हा सिनेमा 'राऊडी राठोड' इतकी कमाई करू शकलेला नाहीये.

'हॉलिडे'ने पहिल्या दिवशी अर्थातच शुक्रवारी 12.18 कोटी रुपयांचा व्यवसाय केली आहे. शनिवारी सिनेमाने 12.30 कोटी आणि रविवारी एकुण 15.55 कोटीं रुपयांची कमाई केली. पूर्ण आठवड्यात सिनेमा एकुण 40.03 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'हॉलिडे'च्या तुलनेत अक्षय कुमारचा 'राऊडी राठोड'च्या व्यवसायावर एक नजर टाकली तर 2500 स्क्रिनवर रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 48.3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
जगभरात 3500 स्क्रिनवर रिलीज झालेल्या 'हॉलिडे: अ सोल्जर नेव्हर ऑफ ड्यूटी'ने 35 ते 40 टक्के प्रेक्षकांची गर्दी मॉर्निग शोमध्ये होती. परंतु संध्याकाळच्या शोमध्ये सिनेमाकडे प्रेक्षकांचा कल वाढला.
त्यामुळे सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या. कारण अक्की आणि सोनाक्षीची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला यापूर्वी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सिनेमा पंडितांचे सिनेमाच्या व्यवसायाविषयचे मत...