आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल तारांगण (फोटो फिचर)

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस - जागितक प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच रंगला. या ऑस्कर सोहळ्यात हॉलिवूडचं तारांगण रेड कार्पेटवर अवतरलं होतं. कोडॅक थिएटरमध्ये हा सोहळा थाटात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात 'द आर्टिस्ट' आणि 'ह्युगो' या दोन सिनेमांनी बाजी मारली.

पाहा रेड कार्पेटवर अवतरलेल्या हॉलिवूड कलाकारांची ही खास झलक...


84 वा ऑस्कर सोहळा :'द आर्टिस्ट' सिनेमाची बाजी, 62 वर्षीय मेरिल स्ट्रीप बेस्ट एक्ट्रेस