(फाइल फोटो- सैफ अली खान आणि करीना कपूर)
हॉलिवूडचे हॉट कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट हे नुकतेच लग्नगाठीत अडकले. दोघे सध्या खासगी वेळ घालवण्यासाठी योजना बनवत आहेत. बातमी आहे, की या कपलने गोंजोचे माल्टा आइसलँडची हनीमूनसाठी निवड केली आहे.
हे बेट रिकामे करण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकांना 1 कोटी 20 लाख 48 हजार रुपये मोजले. दोघे येथे त्यांच्या सहा मुलांसह येणार असल्याचे कळते.
हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्स अशाच डेस्टिनेशनचीच हनीमूनसाठी निवड करतात जिथे त्यांना एकांत आणि शांतता मिळू शकते. कॅमे-यापासून दूर राहून खासगी आयुष्यातील दोन क्षण कसे घालवता येतील याची काळजी त्यांचे पर्सनल स्टाफ घेत असतात.
सैफ अली आणि करीना, स्वित्झर्लंड
छोटे नवाब सैफ आणि त्याची बेगम करीना ही जोडी बॉलिवूडची चर्चेतील आहे. लग्नानंतर दोघांच्या हनीमूच्या चर्चा रंगल्या होत्या. सैफ आणि करीनाने खासगी वेळ घालवण्यासाठी स्वित्झर्लंडची निवड केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हनीमूनसाठी कोणत्या स्टार्सनी कोणत्या डेस्टिनेशनची निवड केली...