आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: ही अभिनेत्री बनली आयटम गर्ल, हरभजनला प्रपोज करुन आली होती प्रसिद्धीझोतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री आणि गायिका लिजा मलिक)
मुंबईः अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका लिजा मलिक सध्या एका आयटम साँगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शुक्रवारी तिने 'आय अॅम द ओन्ली सेक्सी लेडी...' हे शब्द असलेल्या आयटम साँगचे शूटिंग केले.
शूटिंगवेळी लिजाचा बोल्ड लूक बघायला मिळाला. तिने जो ड्रेस परिधान केला होता, त्यातून तिचे क्लीवेज स्पष्ट दिसत होते. या ड्रेससोबत तिने लाँग बूट घातले होते. हे गाणे नेमके कोणत्या सिनेमातील आहे, यावर सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. लिजाने यापूर्वी अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याच्या रिमेकमध्ये तिने काम केले होते. लिजा हरभजनची जवळची मैत्रीण आहे. एका डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये तिने हरभजनला प्रपोज केले होते. त्यामुळे ती अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. याशिवाय एका मॅच फिक्सिंग प्रकरणाता भारतीय क्रिकेटर्ससोबत तिचे नाव जुळले होते. लिजाने पेटासाठीसुद्धा अॅड शूटच केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लिजा मलिकच्या आयटम साँग शूटिंगची छायाचित्रे...