आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MAXIMच्या कव्हरसाठी नर्गिसचे ग्लॅमरस PHOTOSHOOT, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने मॅक्सिम इंडियाच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकासाठी खास फोटोशूट केले आहे. नर्गिस यापूर्वीदेखील मॅक्सिम इंडिया मॅगझिनची कव्हर गर्ल बनली आहे. 'रॉकस्टार' फेम नर्गिस या फोटोशूटमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे.
या कव्हरपेजवर नर्गिस काळ्या रंगाच्या लिंगरीजमध्ये दिसत असून त्याखाली 'अँड सी इज ब्लॅक' असे लिहिण्यात आले आहे. हे फोटोशूट Triumph आणि La Senza या ब्रॅण्ड्सच्या प्रमोशनसाठी करण्यात आले आहे. गेल्यावर्षी नर्गिस 'मद्रास कॅफे' या सिनेमात झळकली होती. यावर्षी ती 'मैं तेरा हीरो' या सिनेमात वरुण धवनसह दिसली. याशिवाय 'किक'मध्ये तिने कॅमिओ साकारला होता. इतकेच नाही तर 'स्पाय' या आगामी सिनेमाद्वारे नर्गिस इंटरनॅशनल अभिनेत्री असल्याचा खिताब पटकवणार आहे. हा सिनेमा पॉल फिएग यांनी दिग्दर्शित केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नर्गिसच्या मॅक्सिमच्या कव्हर पेजवरील ग्लॅमरस अदा..