आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्सवर व्हायरल झालेत सेलेब्सचे सेल्फी, बघा खासगी PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्समध्ये सेल्फी काढण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून प्रत्येक स्टार्स सेल्फी घेताना दिसत आहे. अलीकडेच, फ्लोरिडोमध्ये संपलेल्या IIFA अवॉर्ड्समध्येसुध्दा स्टार्स सेल्फी घेताना दिसले. फक्त बॉलिवूड स्टार्सच नव्हे तर क्रिकेटर्स आणि राजकिय क्षेत्रातील लोकांनादेखील याचे वेड लागले आहे. अलीकडेच मतदान केल्यानंतर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीसुध्दा सेल्फी घेतला.

खासगी छायाचित्रे होत आहेत व्हायरल
ट्रेंडमध्ये आलेल्या सेल्फीमध्ये सर्वात जास्त बॉलिवूड सेलेब्सची छायाचित्रे दिसतात. कोणत्या कार्यक्रमात केलेल्या धमाल -मस्तीचे घेण्यात आलेले सेल्फी दिसणे सामान्य झाले आहे. परंतु या सेलेब्सची खासगी छायाचित्रेसुध्दा सोशल साइट्सवर शेअर केली जात आहेत. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्स आहेत ज्यांचे नाइट ड्रेसमध्ये घेण्यात आलेले सेल्फी सोशल साइट्सवर व्हायरल झाली आहेत.
अलीकडेच, बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियाने आपले सेल्फी टि्वटरवर अपलोड केला आहे. या छायाचित्रात ती नाइट ड्रेसमध्ये दिसत आहे. नेहाने वेगवेगळ्या पोझमध्ये आपले सेल्फी टि्वटरवर अपलोड केले आहेत.
आता स्टार्सची ऑन सेटवरील धमाल-मस्ती, आपला नवीन लूक आणि स्वत:विषयीची माहिती आपल्या चाहत्यांना देण्यासाठी सेल्फीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सेलेब्सची काही सेल्फी छायाचित्रे... खासगी आयुष्यात कसे राहतात हे स्टार्स...