आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Rajnikant, Shahrukh Khan, Amitabh Bachchan And Many More Stars Become Superstars

कुणी सेटवर वाटायचे चहा, तर कुणी होते टॅक्सी ड्रायव्हर, असे शुन्यातून हीरो झाले हे स्टार्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अमिताभ बच्चन, रजनीकांत, बोमन इराणी, शाहरुख खान)

या इंडस्ट्रीत असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना कलेचा वारसा घरातूनच मिळाला. मात्र काही अभिनेते अपघाताने या क्षेत्रात आले. त्यांचा या क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. अशा काही अभिनेत्यांनी या चित्रपटसृष्टीवर अक्षरश: राज्य केलं आहे. हे सर्व कलाकार बॉलिवूडमधील मेनस्ट्रीम कलाकार म्हणून ओळखले जातात.
यामध्ये उल्लेख करावा लागेल तो दक्षिणेचे मेगास्टार रजनीकांत यांचा. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रजनीकांत यांनी आपल्या आईला गमावले होते. आईच्या निधनानंतर रजनीकांत उदरनिर्वाहासाठी लहान-मोठी काम केली. बस कंडक्टर होईपर्यंत त्यांनी ओझे वाहण्यापर्यंतचीसुद्धा कामे केली. बॉलिवूडच्या किंग खान शाहरुखनेसुद्धा स्वबळावर यशोशिखर गाठले आहे. त्याच्या भूतकाळाबद्दल चाहत्यांना ठाऊक आहेच. शाहरुख दिल्लीत एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला.
शुन्यातून यशोशिखर गाठणारे रजनीकांत आणि शाहरुखप्रमाणे काही स्टार्स या इंडस्ट्रीत होऊन गेले आणि तर काही येथे कार्यरत आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्यांबद्दल सांगतोय, ज्यांनी आपल्या टॅलेंटच्या बळावर आपली फॅन फॉलोईंग निर्माण केली आणि यशोशिखर गाठले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या कलाकारांचा शुन्यातून हीरो होण्यापर्यंतचा प्रवास...