आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: \'बँग बँग\'मध्ये हृतिक चालवणार फॉर्मुला 1 कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग'च्या एका सीनमध्ये हृतिक रोशन)
मुंबई: सिनेमा दिग्दर्शक आनंद 'बँग बँग' हा आगामी अ‍ॅक्शन पॅक्ड सिनेमा बनवण्यात कोणतीच कसर सोडण्यात नाहीये. याची एक झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमधील अ‍ॅक्शन सीक्वेन्सला पाहूनच अंदाजा लावला जात आहे, की हा हिंदी सिनेमातील बेस्ट अ‍ॅक्शन सीक्वेन्सपैकी एक आहे. ताजी बातमी अशी, की सिनेमात हृतिक रोशन अबू धाबीच्या कॉलनीत 'फॉर्मूला 1' कार चालवताना दिसतो.
हृतिक रोशनने यावेळी बोलताना सांगितले, 'मी आतापर्यंत अशी सवारी पाहिलेली नाहीये. हा माझ्या लाइफमधील सर्वात अनोखा अनुभव आहे. या स्मूथ रस्त्यांवर फॉर्मूला 1 गाडी चालवण्याची मजा काही औरच आहे. अबू धाबी इन्क्रेडिबल आहेत.'

तसेच, सिनेमा दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदने सांगितले, 'हिंदी सिनेमात आजपर्यंत 'बँग बँग'सारखे अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळाले नाहीत. 'बँग बँग' अ‍ॅक्शन सीक्वेन्स पूर्णत: नवीन आहेत. सिनेमाच्या टीजरने ते सिध्दही झाले आहे. हृतिकचा फॉर्मूला 1 कार चालवणे त्याच अ‍ॅक्शन सीक्वेन्सपैकी एक आहे. हृतिक-कतरिना अभिनीत 'बँग बँग' 2 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बँग बँग'मधून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...