आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hrithik Katrina In New Delhi For 'Bang Bang' Press Meet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बँग बँग'च्या प्रमोशनसाठी नवी दिल्लीत पोहोचले कतरिना-हृतिक, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन आणि कतरिना कैफ)
मुंबई: हृतिक रोशन आणि कतरिना कैफ त्यांच्या 'बँग बँग' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. या निमित्त दोघे काल नवी दिल्लीला पोहोचले होते. तिथे त्यांनी सिनेमाविषयी एक पत्रकार परिषद घेतली. 'बँग बँग' 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे.
हा टॉम क्रूज आणि कॅमरॉन डियेज अभिनीत 'नाइट अँड डे' हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात जेवढी अॅक्शन आहे तेवढीच हृतिकच्या 'बूग बँग'मध्ये दिसणार आहे. अर्थातच सिनेमाची नायिका कतरिनासुध्दा अॅक्शन करताना दिसणार आहे. सिध्दार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे.
हृतिक-कतरिनाशिवाया या सिनेमात डॅनी डेन्जोंगपा, बिपाशा बसु आणि जावेद जाफरीचीसुध्दा भूमिका आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नवी दिल्लीमध्ये 'बँग बँग'च्या प्रमोशन करताना हृतिक-कतरिनाची छायाचित्रे...