आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hrithik Katrina's Sizzling Romance In Meharbaan Song

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बँग बँग'चे 'मेहरबान' गाणे रिलीज, पाहा कतरिना-हृतिकची केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग' सिनेमातील 'मेहरबान' गाण्यात कतरिना कैफ)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बँग बँग' या आगामी सिनेमाचे 'मेहरबान' गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे परदेशातील लोकेशनवर शूट करण्यात आले आहे.
गाण्यात कतरिना बिकिनी परिधान केलेली दिसते. 'मेहरबान...' एक रोमँटिक गाणे असून त्यामध्ये कतरिना आणि हृतिक यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री दिसून येणार आहे. विशाल-शेखर यांनी गाण्याला संगीत दिले असून गाण्याचे बोल अविता दत्तने लिहिले आहेत.
सिनेमाचे 'तू मेरी...' हा डान्स नंबर सुरुवातीलाच रिलीज झाला आहे. सिनेमात हृतिक रोशन राजवीर आणि कतरिना हरलीनच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सिध्दार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बँग बँग' सिनेमाच्या 'मेहरबान' गाण्यातून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...शेवटच्या स्लाइडवर पाहा सिनेमाच्या गाण्याचा व्हिडिओ...