आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Outing With Sussanne’S Family For Dinner

हृतिकने सुझानच्या कुटुंबीयांसह घेतला जेवणाचा आनंद, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रेस्तराँमध्ये हृतिक रोशन)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान एकमेकांपासून विभक्त झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. अद्याप त्यांच्या घटस्फोटाच्या कायदेशीर बाबी शिल्लक आहेत. मात्र सुझान हृतिकचे घर सोडून दुस-या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. शिवाय तिने आपल्या आडनावातील रोशन काढून माहेरचे खान हे आडनाव वापरायला सुरुवात केली आहे.
आता हृतिक आणि सुझानचे मार्ग वेगवेगळे झाले आहे. मात्र हृतिक आजही सुझानच्या कुटुंबीयांच्या जवळ आहे. अलीकडेच तो सुझानच्या फॅमिली मेंबर्ससह मुंबईतील एका रेस्तराँमध्ये जेवणाचा आनंद घेताना दिसला.
सोमवारी रात्री हृतिकने सुझानचा भाऊ जाएद खान, बहीण फराह अली खान यांच्यासोबत डिनर घेतला. यावेळी हृतिक कॅज्युअल लूकमध्ये दिसला. ग्रे टी-शर्ट आणि ब्राऊन हॅटमध्ये तो दिसला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रेस्तराँमध्ये क्लिक झालेली हृतिकची निवडक छायाचित्रे... (नोट : सर्व फोटो साभार hrithikrules.com)