आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan, Aashka Goradia Attend Gujrat Jalso

\'गुजरात जलसो\' इव्हेंटमध्ये पोहोचला हृतिक रोशन, गुजराती अभिनेत्रीने घेतला Selfie

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशनसह सेल्फी घेताना अभिनेत्री अक्क्षा गोरादिया)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन शुक्रवारी (12 सप्टेंबर) एका इव्हेंटमध्ये सामील झाला होता. या इव्हेंटचे नाव गुजरात जलसो होते. इव्हेंटमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये स्पर्धक गुजराती ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये दिसले.
या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून गुजराती अभिनेत्री अक्क्षा गोरादिया, मानसी जोशी रॉय आणि पूजा गौरसह हृतिक रोशन सामील झाला होता. अभिनेत्री अक्क्षा ब्लॅक अनारकली सूटमध्ये दिसली, तसेच, मानसी जोशी पिंक काफ्टन ड्रेसमध्ये दिसली. इव्हेंटनंतर परिक्षकांनी स्पर्धकांसह अनेक पोज दिल्या.
अक्क्षा गोरादियाने हृतिक रोशनसह सेल्फीसुध्दा काढला. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटची छायाचित्रे...