आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan And Katrina Kaif's Love Chemistr In 'Bang Bang'

'बँग बँग'मध्ये दिसणार हृतिक-कतरिनाची Love केमिस्ट्री, पाहा निवडक Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग' या सिनेमातील एका दृश्यात हृतिक रोशन आणि कतरिना कैफ)
मुंबईः 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमात हृतिक रोशन आणि कतरिना कैफ ही जोडी पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रिनवर अवतरली होती. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी 'बँग बँग' या सिनेमात कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
'बँग बँग' या सिनेमातील आतापर्यंतच्या प्रोमो, टीजर आणि ट्रेलरमध्ये हृतिक आणि कतरिनाची जबरदस्त बाँडिंग बघायला मिळाली आहे. त्यांची जबरदस्त केमिस्ट्री येथे जुळून आलेली दिसत आहे. कतरिनाने हृतिकसोबत केवळ अॅक्शन सीन्सच केले नाहीत, तर डान्समध्येही त्याला पुरेपुर साथ दिली आहे. हृतिकसोबत डान्स करणे सोपे नाही, असे कतरिनाने एका मुलाखतीत म्हटले होते. एकंदरीतच ऑनस्क्रिनची ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकणार हे नक्की.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग'मधील हृतिक-कतरिनाच्या केमिस्ट्रीची निवडक छायाचित्रे...