आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: असे रोमँटिक आयुष्य जगायचे हृतिक-सुझान, खुलेआम केले होते Kiss

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हृतिक रोशन आणि सुझान खान)
अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान रोशन यांच्या घटस्फोटाच्या औपचारिकरिता पूर्ण झाल्यात. वांद्रा कोर्टाने शनिवारी (1 नोव्हेंबर) दोघांच्या घटस्फोटाला कोर्टाने मान्यता दिली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, अद्याप केवळ घटस्फोटच झाला आहे. मुलांची कस्टडी कुणाला मिळणार याचा निर्णय अजून बाकी आहे.
डिसेंबर 2003पासून वेगळे राहत असलेली या जोडीने एकमेकांवर कोणताही आरोप न लावता नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. राकेश रोशन आणि संजय खान यांनी दोघांच्या नात्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. हृतिकच्या सांगण्यानुसार, घटस्फोटाचे कारण स्वत: सुझान आहे. त्याने गूगल हँगआउट चॅटमध्ये आपल्या चाहत्यांना सांगितले होते, 'सुझानसोबत जे काही होत आहे. त्याची जबाबदार ती स्वत: आहे.'
13 वर्षे जूने नाते
हृतिक आणि सुझानने लग्नानंतर 13 वर्षांपर्यंत एकमेकांची साथ दिली. त्यांना रिहान आणि रुदान ही दोन मुले आहेत. विशेष म्हणजे, 2000 दोघांनी प्रेमविवाह केला होता. बॉलिवूडची रोमँटिक जोडीमध्ये त्यांची गणना होत असे.
रोमँटिक आयुष्यात जगत होते
हृतिक आणि सुझान आज एकत्र राहत नाहीत. परंतु ते एकत्र राहत होते तेव्हा त्यांची लाइफ खूपच रोमँटिक होती. दोघे एकदम रोमँटिक अंदाजात जगत होते. दोघांच्या प्रेमाची झलक सार्वजनिक ठिकाणीसुध्दा अनेकदा दिसून आली. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना Kiss करून दोघांमधील प्रेम दाखवले होते.
हृतिक-सुझानच्या याच रोमँटिक क्षणांची एक झलक तुम्हाला दाखवत आहोत, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा छायाचित्रे...