आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Was Spotted After An Outing With His Friends.

हृतिकने सोनाली आणि मित्रांसोबत केले Outing, सुझानसोबत झालाय घटस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन आणि सोनाली बेंद्रे)
मुंबईः अभिनेता हृतिक रोशन पत्नी सुझानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाला आहे. शनिवारी (1 नोव्हेंबर) या दोघांच्या घटस्फोटाला कायदेशीररित्या मान्यता देण्यात आली. घटस्फोटाच्या दुस-या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला हृतिक अभिनेता शाहरुख खानच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाला होता. शाहरुखच्या पार्टीनंतर तो रात्री दिग्दर्शक गोल्डी बहल आणि त्यांची पत्नी सोनाली बेंद्रेसह दिसला. यावेळी हृतिक टी-शर्ट, जीन्स आणि ब्लॅक हॅटमध्ये होता. वांद्रास्थित
सॅमशीबामध्ये हे तिघे सोबत होते.
तर दुसरीकडे अभिनेता कुणाल कपूर भावी पत्नी नैना बच्चन (अमिताभ बच्चन यांची पुतणी)सुद्धा येथे आले होते.
हृतिकचा यावर्षी 'बँग बँग' हा सिनेमा रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या सिनेमाने भारतात 180 कोटींचा व्यवसाय केला असून जगभरात 340 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा यावेळी क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...
हृतिकचा