आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या पत्नीसोबत स्क्रिनिंगला पोहोचला हृतिक रोशन, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मित्र अरफीन खानच्या पत्नीसोबत हृतिक रोशन)
मुंबईः अभिनेता हृतिक रोशन गुरुवारी एका सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. यावेळी बिझनेसमन अरफीन खानची पत्नी हृतिकसोबत दिसली. शिवाय आणखी काही मित्र त्याच्यासोबत होते. अरफीन खान हृतिक रोशनचा जवळचा मित्र आहे.
यावेळी हृतिक ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. त्याने कॅप घातली होती, शिवाय हाताला सपोर्टिंग बँड लावले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हृतिकसोबत आउटिंग करणा-या अरफीनच्या पत्नीची काही छायाचित्रे...