(हृतिक रोशन आणि सोनाली बेंद्रे)
मुंबई: अभिनेता हृतिक रोशन पत्नी सुझानपासून कायदेशिररित्या विभक्त झाला आहे. दोघांचा 31 ऑक्टोबर रोजी घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर 2 नोव्हेंबरला हृतिक
शाहरुख खानच्या वाढदिवस पार्टीत पोहोचला होता.
हृतिकला रविवारी (2 नोव्हेंबर) रात्री हृतिक मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आले. या निमित्त तो टी-शर्ट, जीन्स आणि ब्लॅक हॅटमध्ये दिसला. दुसरीकडे, कुणाल कपूरसुध्दा होणारी पत्नी नैना बच्चनसोबत दिसला. हे सर्व स्टार्स मुंबईच्या वांद्रा परिसरातील 'SAMSHIBA'मध्ये दिसले होते.
हृतिकचा अलीकडेच 'बँग बँग' रिलीज झाला आणि या सिनेमाने
बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. सिनेमाने भारतात 180 कोटी रुपये कमावले असून जगभरात 340 कोटींचा व्यवसाय केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिक आणि इतर सेलेब्सची छायाचित्रे...