आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 आहेत हृतिक रोशनने उत्कृष्ट डान्स नंबर्स, पाहा त्याचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बँग बँग'मध्ये हृतिक रोशन
हृतिक रोशन बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याच्या डान्स चर्चा सर्वत्र होते. सध्या तो त्याच्या 'बँग बँग' सिनेमासाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिनेमात त्याचा अॅक्शन चर्चा जरी जास्त होत असली तरी डान्सविना त्याचा सिनेमा अपूर्ण वाटतो.
सिनेमाच्या 'तू मेरी...' गाण्यात त्याचे अनेक डान्स स्टेप्स दिसले. त्याच्यसोबत कतरिनासुध्दा शानदार डान्स करताना दिसली. मात्र, मागील काही दिवसांत कतरिनासुध्दा बॉलिवूडची नवीन डान्सिंग गर्ल बनली आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 14 वर्षांच्या करिअरमध्ये हृतिकने केलेले आठवणीतले काही डान्स नंबर्स दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हृतिकच्या डान्स नंबर्सविषयी...