आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Huma Qureshi Watch Hawaizaada With New Hairstyle.

हुमाने बदलली हेअरस्टाईल, नवीन लूकमध्ये पाहिला आयुष्मानचा 'हवाईजादा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जानेवारी 2015 मधील हुमा कुरैशीची वेगवेगळी छायाचित्रे)
मुंबईः अभिनेत्री हुमा कुरैशीने आपली हेअरस्टाइल बदलली आहे. गुरुवारी ती 'हवाईजादा' या सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाली होती. यावेळी हुमाचा हा नवीन लूक उपस्थितांना बघायला मिळाला.
ब्लॉन्ड फेदर कटमध्ये हुमा स्क्रिनिंगला पोहोचली होती. पूर्वीपेक्षा तिने आपले केस छोटो केले आहेत. आत्तापर्यंत हुमा लांब केसांत दिसायची. स्क्रिनिंगला पोहोचलेल्या हुमाने ब्लॅक लाँग टॉप आणि व्हाइट जेगिंग्स घातले होते.
आयुष्मान खुराणा आणि पल्लवी शारदा स्टारर 'हवाईजादा' या सिनेमाचे दिग्दर्शन विभू पुरी यांनी केले आहे. मिथून चक्रवर्ती यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या हुमाची नवीन लूकची खास छायाचित्रे...