आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Huma Qureshi & Irfan Pathan At Malaysian Palm Oil Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इरफानसह कुकिंग इव्हेंटमध्ये पोहोचली हुमा, 15 PICSमध्ये पाहा डिफरंट अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुमा कुरेशी आणि इरफान पठाण
मुंबई: अभिनेत्री हुमा कुरेशी आणि क्रिकेटर इरफान पठाण शुक्रवारी मुंबईमध्ये एका कुकिंग इव्हेंटमध्ये सामील झाली होती. या इव्हेंटचे नाव फन, फूड आणि लाइफ स्टाइल ठेवण्यात आले. त्याचे आयोजन मलेशिया पाम ऑइल काउंसिलने केले होते.
इव्हेंटमध्ये हुमा पांढ-या रंगाच्या लाइनच्या शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसली. पायात पांढ-या रंगाची सँडल घातलेली होती. दुसरीकडे, क्रिकेटर इरफान पठाण फॉर्मल लूकमध्ये दिसला. त्याने पांढ-या रंगाचा शर्ट, ट्राउझर आणि लेझर परिधान केलेला होता. इरफानने यावेळी चाहत्यांना ऑटोग्राफसुध्दा दिला.
इव्हेंटमध्ये हुमाने कॅमे-याला विविध पोझ दिले. तिने इरफान पठाण,ह अनेक फोटो काढले. हुमाने 'गँग्स ऑफ वासेपूर', 'एक थी डायन' आणि 'डेढ इश्किया'सारख्या सिनेमांत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कॉम्पिटेशन इव्हेंटमध्ये सामील झालेल्या हुमाचे विविध अंदाज...