आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: \'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया\'च्या ट्रेलर लाँचिंगवेळी वरुण-आलियाचा बिनधास्त अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुण धवन आणि आलिया भट्टची जोडी करण जोहरच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या प्रोडक्शन सिनेमामध्ये दिसणार आहे. सोमवारी या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. लाँचिंग कार्यक्रमात आलियाने सांगितले, की सिनेमा प्रेमकथेवर आधारित आहे.
ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात आलियाची एंट्री सर्वात धमाकेदार होती. ती बँड-बाजासह पोहोचली. कार्यक्रमामध्ये तिने वरुण धवनला उचलूनसुध्दा दाखवले. सिनेमाच्या एका पोस्टरमध्येही आलियाने वरुणला उचलले आहे. त्यानंतर वरुणनेदेखील आलियाला उचलतो.
लाँचिंग कार्यक्रमामध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि करण जोहर यांनी सन्मान करण्याथ आला. 1995च्या या ब्लॉकब्लस्टर सिनेमात करणचा सर्वात छोटा सहभाग होता. सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य चोप्राने केले होते आणि त्यात शाहरुख-काजोलच्या प्रेमकथेवर कहानी आधारित होती.
कार्यक्रमात करणने सांगितले शशांक खेतानने सिनेमा दिग्दर्शन खूप सुंदर केले आहे. सिनेमाची कहानी शाहरुख-काजोलच्या ल्वह-स्टोरीपेक्षा खूप वेगळी आहे. त्याने सांगितले, 'मी DDLJमध्ये सह-दिग्दर्शक म्हणून काम केले होते. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' त्या सिनेमाची कॉपी नाहीये. मला वाटते, की DDLJमधून प्रत्येक सिनेमा निर्मात्याला एक फ्रेम जरूर घ्यायला हवे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'च्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाची छायाचित्रे...